पावसाची एंट्री धडाकेबाज! या जिल्ह्यांत विजा आणि वादळी वाऱ्याचा इशारा! IMD Havaman Andaj

IMD Havaman Andaj मित्रांनो नमस्कार, भारतीय हवामान खात्याने नवीन नुकताच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज दिलेला आहे. पेरणी करताना काळजी घ्यावी विजेच्या कडकडाटासह पाऊस दाणादाण उडवणारा असा अंदाज या जिल्ह्यांसाठी दिलेला आहे. या जिल्ह्यांमध्ये आयएमडी चा अलर्ट जारी करण्यात आलाय, संपूर्ण हवामान अंदाज काय आहे हा आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया.

मित्रांनो सध्या मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर चांगल्या पावसाचा सरी सुरू आहेत. आता काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये पाहायला गेलं तर राज्यातील काही दिवस पासून दमदार पाऊस झाल्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाचे सध्या विश्रांती आहेत. परंतु या ठिकाणी कोकण आणि मुंबई परिसरात पावसात जाऊ या ठिकाणी वाढत आहे.

IMD Havaman Andaj Live Andaj

कोकणात मुसळधार पावसाचा इशार आहे. त्यासोबत रायगड या जिल्ह्यासाठी देखील अलर्ट आहे, आज 17 जानेवारीचा हा अंदाज आहेत. रेड अलर्ट यामध्ये रायगड जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये आजपासून मतदार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. 17 जून रोजी ही मध्यवर्ती जोरदार पावसाची शक्‍यता IMD नी दिलेली आहे.

उत्तर महाराष्ट्र हवामान अंदाज 2025 लाईव्ह

हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज दिलाय. यामध्ये जिल्हा पाहायला गेलो तर नाशिक जिल्हा त्याचा घाटमाथा तसेच अहिल्यानगर, धुळे, जळगाव, आणि नंदुरबार जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा शक्यता दिलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामध्ये पुण्याचा घाट, पुणे शहरात मध्यम पावसाची शक्यता आहे. सातारा आणि कोल्हापूर विभागात डोंगराळ भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहेत. पुढे सोलापूर जिल्ह्यातील मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अंदाज दिला.

मराठवाड्याचा आजचा हवामान अंदाज 2025

मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजी नगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, धाराशिव, या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. या भागांमध्ये हलक्या सरीची शक्यता आहे, तर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने नाकारला आहे.

विदर्भासाठी काय अंदाज दिलेला ..?

यामध्ये पाहायला गेलं तर अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऍलो अलर्ट जाहीर केलेला आहे. या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. खास करून नागपूर आणि गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात काही भागात या ठिकाणी मुसळधार पावसाची संकेत IMD ने दिल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment