Shetkari Karj Mafi: खुशखबर! शेतकऱ्यांना कर्जमाफी, पण लावली ही मोठी अट

Shetkari Karj Mafi मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी मोठं आंदोलन देखील करण्यात आलं होतं. आता या ठिकाणी सरकारने मान्य केल्यानंतर पुन्हा एकदा सरकारकडून ही मोठी अट लावण्यात आलेली आहे. तुम्ही शेतकरी असाल तर बातमी तुमच्यासाठी आहे, कारण शेतकरी कर्जमाफी मिळणार परंतु या ठिकाणी अट लावण्यात आली आहेत. तरी ही संपूर्ण माहिती काय आहे? आपण या ठिकाणी पाहूयात.

कर्जमाफी घोषणेनंतर राज्यातील शेतकऱ्यांमध्ये अपेक्षापेक्षा अधिक संभ्रमचे वातावरण निर्माण झाले, तर या ठिकाणी पाहायला गेलं तर कर्जमाफी सरसकट दिली जाणार नाही. यामध्ये आता एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात येणार आहे, ही समिती शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती लक्ष देऊन वर्गवारी करून केवळ गरजू शेतकऱ्यांनाच कर्जमाफीसाठी पात्र ठरवणार आहेत.

Shetkari Karj Mafi 2025

हे देखील एक महत्त्वाचा आता अट देण्यात आली आहे, मागे या ठिकाणी सरसकट कर्जमाफी होत होती, परंतु आता उच्चस्तरीय समिती याठिकाणी नेमण्यात येणार आहे.

त्यानंतर शेतकऱ्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती वर्गवारी चेक करण्यात येणार नंतरच कर्जमाफी या ठिकाणी पात्र ठरवल्या जाणार आहे. आता शेतकऱ्यांना या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे, फक्त गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी या ठिकाणी आता केली जाणार आहे, असं शासनाचा आता नवीन समिती गठित होत आहे. 

Leave a Comment