कांदा चाळसाठी सरकार देतंय लाखोंचे अनुदान फक्त असा भरा ऑनलाईन फॉर्म

Kanda Chal Yojana तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती घेऊन आला आहेत. मित्रांनो आता कांदा चाळ अनुदान योजना अर्ज सुरू झालेला आहे. यातच सर्वात महत्त्वाची माहिती देखील समोर आलेली आहे. आता कांद्याचा अनुदानासाठी या ठिकाणी सरकार मोठ्या प्रमाणात कांदा चाळीसाठी लाखोचे अनुदान देत आहे.

अनुदान घेण्यासाठी अर्ज कसा करायचा .? हे आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. कांदा पिकाला वेळेवर बाजार भाव मिळणे एक मोठी बाब असते. परंतु भरघोस उत्पादन होत असताना आता या ठिकाणी साठवणुकीची देखील एक योग्य सोय आहे. हा महत्त्वाची सोय म्हणजेच कांदाचाळ या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची ही कांदा चाळ योजना सुरू केली आहे.

Kanda Chal Yojana Online Form 2025

यातच आता महाडीबीटी फार्मर पोर्टलवर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत कांदा साठवूनक साठी अनुदान देण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना कांद्यासाठी चांगली सोय करता यावी यासाठी सरकारी यामध्ये 50% पर्यंत अनुदान देत आहे.

अनेक शेतकरी कांदा खराब होण्यापासून वाचू शकतील असा या ठिकाणी सरकारचा महत्त्वाचा एक निर्णय आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला जातो, आणि यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर पोर्टलवर 2025-26 या आर्थिक वर्षासाठी पात्र शेतकरी असाल तर या ठिकाणी ऑनलाइन अर्ज करू शकता.

कांदा चाळ अनुदान योजना 20525 ऑनलाइन अर्ज आवश्यक कागदपत्रे

याच करिता तुम्हाला अर्ज करताना सातबारा उताऱ्यावरील कांदा पीक आवश्यक
या व्यतिरिक्त अर्जदार शेतकऱ्यांकडे या पाहायला गेलं तर स्वतःची मालकीची जमीन आवश्यक
सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली असणं आवश्यक आहे.

कांदा चाळ किती मॅट्रिक टन साठी अनुदान मिळते..?

कांदा चाळ अनुदान योजना कोणत्या मॅट्रिक टनसाठी किती अनुदान मिळतं.? याची लिस्ट खाली दिली आहेत.

  • 5 ते 300 मॅट्रिक टन क्षमतेसाठी दहा हजार रुपये प्रति टन अनुदान
  • 25 ते 500 टन क्षमतेसाठी 8 हजार रुपये प्रति टन अनुदान
  • 500 ते 1000 टन क्षमतेसाठी 6000 रुपये प्रति टन अनुदान

शेतकऱ्यांची एकूण साठवून खर्च 30 लाखांपेक्षा अधिक होत असेल तर त्यांना बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे. अशा प्रकारे कांदा चाळ अनुदान योजना आहे.

कांदा चाळ अनुदान योजना लाभ कोणाला ..?

हा लाभ वैयक्तिक शेतकरी तसेच शेतकरी गट, महिला शेतकरी गट, स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, नोंदणीकृत संस्था, सहकारी संस्था पणन संघा या ठिकाणी लाभ मिळतो.

अशा पद्धतीने ही कांदा चाळ अनुदान योजना आहे, या योजनेची संपूर्ण माहिती तुम्ही मिळू शकतात.

कांदा चाळ अनुदान ऑनलाईन फॉर्म कसा भरावा यासाठी इथं क्लीक करून व्हिडीओ पहा

Leave a Comment