khadya tel bhav खाद्य तेलाचे दर एवढ्या रुपयांनी स्वस्त होणार केंद्र सरकारचा मोठा निर्णय.

khadya tel bhav शासनाकडून सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे, आता खाद्य तेल तब्बल स्वस्त या ठिकाणी होणार आहे.तर आपण आता जाणून घेऊया की खाद्य देईल का स्वस्त होणार आहे यात संदर्भात शासन काय निर्णय घेणार आहे याची सविस्तर माहिती पाहूया. 

खाद्य तेलची किमती कमी होण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारने खाद्यतेला वरून बेसिक कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निर्णयामुळे खाद्यतेरावरील बेसिक कस्टमर 20% होता तर तो आता दहा टक्के पर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा माहिती मिळते आहे.

या निर्णयामुळे शुल्कातील फरक 8.75 वरून आता 19.5 पर्यंत वाढला या निर्णयानंतर आता या ठिकाणी अनु मंत्रालयाने खाद्य तेल उद्योग संघटना त्याबाबत आदेश या ठिकाणी दिलेले आहेत.

khadya tel bhav महागाई कमी कशी होणार ?

या ठिकाणी एक बैठक पार पडली असता बैठकीनंतर सरकारने निवेदन जारी करत म्हटले आहे की कमी केलेल्या संपूर्ण फायदा ग्राहकांना यासाठी या ठिकाणी हा एक सल्लागार जारी करण्यात आलेला आहे.

खाद्य तेल वरील शुल्क कमी केल्यामुळे त्यातील किंमत दहा टक्के पर्यंत कमी होऊ शकते असं देखील या ठिकाणी सांगितले आहेत. कमी केलेल्या दरामुळे देशांतर्गत शुद्धीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहेत.

शेतकऱ्यांना योग्य पर्याय मिळेल असे देखील या ठिकाणी सूचना यावेळी माहिती याबाबत मिळते सुधारित शुल्क रत्नामुळे पाम तेल च्या आयातीला परवडत केली जाईल आणि त्याच्यात खाद्य दलाची विशेषता पान तेलाची मागणी वाढत आणि या ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर येते. आता या ठिकाणी जर ही निर्णय घेण्यात आला तर नक्कीच शेतकऱ्यांना हा फायद्याचा ठरणार आहे.

Leave a Comment