Ladki Bahin Yojana June Installment मित्रांनो नमस्कार, लाडकी बहीण योजनेचा नवीन महत्त्वाचं पुन्हा एकदा अपडेट आलेला आहे. आता सर्वात अगोदर या ठिकाणी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती आली की लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार आहे.
याची संभाव्य तारीख काय असणार .? याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो प्रत्येक महिला 15 तारखेच्या नंतर ही वाट पाहून असते की या ठिकाणी पंधराशे रुपये कधी जमा होणार तर आता देखील जून महिन्याची 15 तारीख उलटून गेली आहे.
Ladki Bahin Yojana June Installment 2025
आता या ठिकाणी जून महिन्याचा हप्ता कधी लाडक्या बहिणींना मिळणार हे समजून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत अकरा हफ्ते या ठिकाणी जमा करण्यात आलेली आहे. ती आपल्या सर्वांना माहीतच आहे तुम्ही पात्र असाल तर 11 हप्ते तुम्हाला मिळालेले आहेत. जून महिन्याचा बारावा हप्ता देखील आता या ठिकाणी मिळणार आहे.
बारावा हप्त्यात मिळण्याची प्रतीक्षा महिला करत आहे. आणि जून महिन्याची देखील पंधरा दिवस ओलांडल्यानंतर आता ज्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतात हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु या ठिकाणी जून महिन्याचा जो हप्ता आहे हा या ठिकाणी कधी मिळू शकतो हे देखील समजून घेण्याची गरज आहे.
लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार आहे.?
पुढील हफ्ता मिळण्यासाठी पडताळणी प्रक्रिया सुरू आहेत का..? हे देखील समजून घ्यायचंय. या ठिकाणी जे सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांचे निकषाचे पालन न करून देखील लाडकी बहिणीचा लाभ घेतला असल्याचे पुढे आले होते. त्या उर्वरित 8 लाख सरकारी कर्मचारी महिलांचे अर्ज पडताळणी करणे बाकी असल्याची माहिती देण्यात आली होती.
त्यामुळे या ठिकाणी आता जे आहे ही प्रक्रिया होत आहे, आणि यामध्ये अनेक ज्या योजना आहेत जसे की संजय गांधी निराधार योजना अन्य पेन्शन योजना सरकारी कर्मचारी यांना या योजनेला आमचा मिळत नाही. आता या ठिकाणी जो काही जून हफ्ताची तारीख होती ती आता या ठिकाणी तर सर्व एकंदरीत सांगायचं झालं तर लाडकी बहीणना जून महिन्याचा हप्ता लवकरच या ठिकाणी दिला जाऊ शकतो. अशी माहिती मिळते आहे, कारण 15 तारखेच्या नंतर हा हप्ता जमा होत असतो. कधीही या ठिकाणी जमा होऊ शकतो, लाडक्या बहिणीना ही आनंदाची बातमी आहे धन्यवाद.