Maharashtra Rain सध्या पावसाळा जोरात बरसत आहे, आणि यामध्ये पावसाचा पुन्हा एकदा कहर महाराष्ट्र या भागात पाहायला मिळणार आहे. तर या भागात हवामान खात्याकडून red अलर्ट देण्यात आलेला आहे हे जिल्हे धोक्याचे झोन मध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
हा हवामान अंदाज काय आहे तर आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यात पावसाने जोर दाखवल्या सुरुवात केली आहे तर मागील दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागात आपल्याला जोरदार मुसळधार पावसाची हजेरी देखील पाहायला मिळत आहे.
यासोबत वारे वादळीसारखे देखील आपल्याला पाहायला मिळत नाही मुंबईचे कोकण मध्ये महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र काय प्रमाणामध्ये मराठवाडा विदर्भात देखील मुसळधार पावसाचे प्रमाण वाढले तर हवामान विभागाचा पुढील अंदाज काय आहे.
हवामान विभागाचा नवीन अंदाज काय ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस पावसाचे जोर अधिकच वाढणार असून अनेक ठिकाणी वादळ वाऱ्याचं पावसाचं जोरदार इशारा देण्यात आला असल्याची माहिती मिळते आहे.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये अति मुसलदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे, तर या भागांसाठी रेड अलर्ट हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे.
दोन्ही जिल्ह्यांमध्ये 14 जून रोजी प्रचंड पोस्ट कोसळण्याचा इशारा आहे तरी याशिवाय रायगड जिल्ह्यातही काही ठिकाणी काही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट मध्ये पाहायला गेलं तर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसात जोर वाढणार आहे.
मराठवाडा हवामान अंदाज पुढील काही दिवसांचे
तरी या ठिकाणी ऑरेंज कलर जारी करण्यात आलाय या जिल्ह्यांमध्ये जोरदार अति जोरदार पाऊस असणार आहे नागरिकांनी पुरेशी सावधगिरी बाळगावी असे देखील सूचना या ठिकाणी दिल्या नदी नद्या वड्यांचे पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याचे देखील अंदाज दिला आहे.
मराठवाडा आणि विदर्भासाठी देखील अंदाज काही ठिकाणी देण्यात आला आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांचा कडकडाण्यास मेघ गर्जना सह आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज आहेत.
यामध्ये बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचे येलो अलर्ट आहे तर या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा शक्यता आहेत.
विजेचा कडकडाट सह शेतीचे जनजीवन वर परिणाम होऊ शकतो, 13 ते 16 जून कोकणात वारंवार सर येणार आहे तर याशिवाय प्रचंड वारे वाहणार असे 50 ते 60 किलोमीटर वाहू शकतो असा अंदाज आहेत.