बापरे बाप! आता या सुद्धा लाडक्या बहिणींना जूनचे 1500 रुपये मिळणार नाही? | Majhi Ladki Bahin Yojana New Rules

Majhi Ladki Bahin Yojana New Rules लाडक्या बहिणींना झुंजा हप्ता याठिकाणी मिळणार नाहीये, तर कोणत्या अशा महिला ज्यांना पंधराशे रुपये या जून महिन्याचे मिळणार नाहीत? या संदर्भातील नवीन अपडेट समोर आलेला आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार नाही या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे.

लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये पंधरा तारखेच्या नंतर प्रत्येक महिना या ठिकाणी बँक खाते जमा केले जात आहे, आणि या संदर्भात पुढील हप्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे.

ही महत्त्वाची माहिती काय ? या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, मे महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी महिलांना विलंब झाला होता, त्यामध्ये आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की सरकारी कर्मचारी महिला हे त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता अशा सर्व अपात्र ठरवण्यात आले महिला आहे.

Majhi Ladki Bahin Yojana New Rules

त्या 08 लाख अजून यांची पडताळणी देखील चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी मे महिन्याचा हफ्ता या ठिकाणी थोडा उशिरा मिळाला, आणि आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा जून महिन्याची तर या संदर्भातील देखील महत्त्वाची माहिती आहे.

राज्यातील काही महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. त्या महिलांना आता जून महिन्याचा मिळणार नाही हे संदर्भातील माहिती आहे. योजनेचा फॉर्म भरतानाच अटी शर्ती सर्व मान्य करूनच या ठिकाणी अर्ज भरले होते.

तरी महिलांनी अपात्र होऊन या ठिकाणी लाभ घेतलाय, अशा महिलांना या ठिकाणी reject केलं जाणार आहे. आणि त्यांना या योजनेतून बाहेर आणि पैसे वसूल केले जाणार आहेत. आता लाडक्या बहिणी योजनाचे पंधराशे रुपये कोणाला मिळणार आणि कोणाला नाही मिळणार? यासंदर्भात अगोदरच अटी लागू आहेत. 

कोणत्या महिलांना 1500 रुपये मिळणार नाही

  1. महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या महिलांनाच लाडक्या बहिणीचा लाभ मिळतो
  2. 21 ते 65 वर्षाच्या महिलांना लाभ घेऊ शकता.
  3. या योजनेचा लाभ घेत असताना तुम्ही इतर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  4. जसे की पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पेन्शन योजना त्या देखील घेतलेल्या नसावेत.
  5. सरकारी कर्मचारी महिला देखील लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही 
  6. महिलांचे कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा कमी असावं 
  7. महिलांकडे चार चाकी वाहने अशा महिला पात्र नाही 

अशी देखील महत्त्वाची माहिती आहे, तर अशा अनेक महिलांचे अर्ज याठिकाणी रद्द करण्यात देखील आलेले आहेत, त्यामुळे ही माहिती सर्वांनी लक्षात घ्यायची आहे.

Leave a Comment