Marathwada Andaj तुमच्यासाठी फार महत्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. मित्रांनो राज्यात मुसळधार तर काही ठिकाणी रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा हा महत्त्वाचा अंदाज आपण आज या ठिकाणी जाणून घेऊया. मान्सून हळूहळू साठी असताना आपल्याला दिसून येत आहेत.
हवामान विभागाने 15 आणि 16 जून रोजी कोकण विभागत रेड अलर्ट जाहीर केला आहेत. मुसळधार पावसाची शक्यता आहे, सोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा विचार केला तर यामध्ये जोर पावसाचा अधिक असणार असल्याचा अंदाज आहेत. या भागात पावसामुळे नद्यांना पूर येण्याची देखील चांगली शक्यता आहे.
Marathwada Andaj 2025
तसेच काही ठिकाणी रस्ते आणि वाद्यकीय परिणाम होण्याची शक्यता. प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे सांगितले असं देखील सूचना यावेळी दिलेल्या आहेत. राज्यांमध्ये कुठे पाऊस असणार .? हे देखील समजून घ्या. पुढील दोन दिवसात कोकणच नाही तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात चांगल्या प्रमाणात पाऊस असं आयएमडीने सांगितले आहे.
ऑरेंज अलर्ट देखील या भागांमध्ये जारी केलाय. यामध्ये ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, या जिल्ह्यात राजमाताच्या या ऑरेंज अलर्ट भागात असणार आहेत. यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतात पाणी जमणार आहेत. विजांच्या जोरदार वाढण्याची देखील शक्यता आहे. वीज खंडित होऊ शकते, असं देखील अंदाज यावेळी देण्यात आलेला आहे.
15 ते 18 जून दरम्यान विदर्भासाठी अलर्ट आहे. या काळामध्ये पावसाच्या सरी पडू शकतात. यामध्ये चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, येथील राहण्याची शक्यता आहे. आणि काही भागात विजांचा कडकडाटासह अचानक पावसाच्या सरी करू शकता. मराठवाड्यातील स्थिती काय होणार .?
मराठवाड्यात मात्र ग्रीन अलर्ट 15 ते 20 जून आहेत. यामध्ये खास करून परभणी, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आद्रता वाढल्याने हवामान आहे. असं देखील या ठिकाणी अंदाज आज आयएमडीने यावेळी वर्तवलेला अंदाज आहे.