मराठवाड्यात हवामान बिघडलं! आजपासून पावसाची शक्यता झाली…?

Marathwada Havaman Andaj IMD चा महत्त्वाचा हवामान अंदाज या ठिकाणी जाहीर झालेला आहे. IMD ने मराठवाड्यात वारे फिरले, हवामानात मोठा बदल 24 तासाचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. मराठवाड्यातील अंदाज..? कसा असेल पुढील 24 तास हे आपण समजून घेऊया.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगला पडला, आता मात्र ओढ लावण्याची शक्यता आहे. पाऊस पुढील 24 तासासाठी मार्ग डोळ्यातील कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहेत. कोणत्याही जिल्ह्याला अलर्ट देण्यात आलेला नाही.

छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, आणि हिंगोली, जिल्ह्यांमध्ये सुरत ठिकाणी विधानसभा मध्यम पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. संभाजीनगर मध्ये कमाल तापमान 35°c तर कमान 24 ℃ वर आहेत. या ठिकाणी लातूर, नांदेड, एक दोन ठिकाणी आमच्या पावसाची शक्यता आहे.

Marathwada Havaman Andaj 2025

मागील चार-पाच दिवसाच्या तुलनेतत मराठवाड्यात पावसाची अत्यंत कमी होणार आहे. असं सांगितलं की पुढील 3 ते 4 दिवस मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पिकाची काळजी घ्या असे देखील सांगितले आहेत. आणि सिंचनाची सोय असेल तर गरजेनुसार पिकांना पाणी देणे देखील सांगितले आहेत. असा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठीच महत्वाचा हवामान अंदाज होता धन्यवाद.

Leave a Comment