New Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता अजून ही मिळालेला नाही, परंतु आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना ज्या पात्र खरोखरच आहे त्यांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार का…? यासंदर्भात अनेक बातम्या वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
या ठिकाणी खरी बातमी काय..? ते सर्वांनाच माहिती नाही, परंतु या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना आतापर्यंत 11 हप्ते हे दिलेल्या आहेत महिलांना 12वा हफ्ता करिता महिला वाट पाहत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये सरकारने अनेक घोषणा केल्या होत्या की 1500 रुपये ऐवजी 2100 देऊ अशा घोषणा करण्यात आल्या होत्या, परंतु अजून ही अर्थसंकल्प देखील सादर झालेला आहे.
New Ladki Bahin Yojana 2025
जेणेकरून तुमच्या मनात कोणताही प्रश्न या ठिकाणी राहणार नाही अशी माहिती आहे. सरकारने विधानसभा निवडणुका अगोदर महिलांना आश्वासन दिली होती की निवडून आल्यानंतर 2100 रुपये हे प्रति महिना करून असं सांगितलं होतं. या ठिकाणी आता महिलांकडून देखील हे प्रश्न विचारण्यात येत आहेत की या ठिकाणी महिलांना कधी 2100 रुपये मिळणार .?
12वा हप्ता देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती समजून घेऊया तर पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार का.? तर यामध्ये सरळ सरळ यामध्ये कोणती महत्त्वाची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे.
त्यामुळे जोपर्यंत सरकार ऑफिशिअल या ठिकाणी सांगत नाही की पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये करू अशी कोणतीही माहिती अधिकृत देण्यात आलेली नाही. परंतु अजित पवार, मुख्यमंत्री फडवणीस यांनी देखील या संदर्भात माहिती दिली होती की पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये ही या ठिकाणी जे काही अर्थसंकल्प नंतर देऊ.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये मिळणार का…?
परंतु या ठिकाणी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, आणि ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज ही या योजनेचे सध्या बंद आहे. आणि अजित पवार यांना प्रश्न विचारला असता असा ते बोलले की त्यांनी असं बोलले नाही, आश्वासन देखील दिले नाही अशी माहिती आहे.
त्यामुळे या ठिकाणी 2100 रुपये तर सध्या तरी मिळणारच नाही परंतु पंधराशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे. असे आपण एक अशा करूया की जोपर्यंत 2100 रुपये मिळणार अशी ऑफिशिअल माहिती येत नाही तोपर्यंत कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका.