PM Kisan 20th Installment E Kyc योजनेचे सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. पीएम किसान योजनेचा आता 20वा हप्ता या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु आता पीएम किसान योजनेकडून पुन्हा एकदा नवीन मोठी बातमी समोर आली आहेत. पीएम किसान योजनेचे हे काम न केल्यास तुम्हाला त्या ठिकाणी 20वा हफ्ता हा मिळणार नाही.
या संदर्भातील नवीन बातमी या ठिकाणी आलेली आहे, तीच बातमी आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर्वांना माहीतच आहे की पीएम किसन योजनेत या ठिकाणी 3 समान हफ्त्यांमध्ये 4 महिन्याने 2 हजार रुपये या ठिकाणी वार्षिक 6 हजार रुपये मिळतात. आता पीएम किसान कडून वेळोवेळी मोठी अपडेट केले जात आहे, आणि पात्रता, अटी, शर्ती मध्ये बदल केला जात आहे.
PM Kisan 20th Installment E Kyc June 2025
यातीलच आता मोठी बातमी ती म्हणजे किती योजनेचा हप्ता घेण्यासाठी केवायसी अनिवार्य ही करण्यात आली आहे. जर तुम्हाला हप्ता यापुढे घ्यायचा असेल तर ई-केवायसी करणं गरजेचं आहे.
पुढील हप्ता जमा होणार नाही, तर केंद्र सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून केलेली आहे. तुम्ही जवळील CSC सेन्टर केवायसी सेंटर किंवा तुम्ही स्वतः मोबाईलवरून या ठिकाणी करू शकता.
पीएम किसान योजना ई केवायसी कशी करायची..?
- यासाठी तुम्हाला पीएम किसान वेबसाईटवर जायचे आहे.
- https://pmkisan.gov.in/aadharekyc.aspx
- फार्मर कॉर्नर या पर्याय क्लिक करा
- त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करा
- आधार क्रमांक टाका लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी येईल तो ओटीपी टाका
- तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या
पीएम किसान योजना ई केवायसी अवगड किंवा जमत नसेल तर?
ऑनलाईन प्रक्रिया जर अवगड किंवा जमत नसेल तर जवळच्या CSC सेंटर वर जाऊन ऑफलाइन पद्धतीने KYC करू शकता. यासाठी आधार कार्डझ मोबाईल नंबर या ठिकाणी आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी पुढील 2 हजार मिळतील हे देखील लक्षात घ्या. किंवा या योजनेतून नाव देखील रद्द होऊ शकतं. अशा पद्धतीची पीएम किसान योजनेसंदर्भातील नवीन बातमी समोर आलेली होती.