shetkari Karj mafi शेतकऱ्यांची कर्जमाफी संदर्भात आत्ताच मोठी बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार पण अटी काय असणार..? मंत्री बावनकुळे यांनी सविस्तर या ठिकाणी सांगितलेला आहे.
नवीन अपडेट सध्या आलेला आहे, कर्जमाफी संदर्भातील माहिती संपूर्ण वाचायची आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ते कर्जमाफीची घोषणा करून फसवू नये, यासाठी सरकाराचा अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया राबवणार आहे अशी या ठिकाणी सांगितले आहे.
कर्जमाफी केवळ घोषणावर न करता पात्र शेतकऱ्यांची निवड योग्य मदत मिळवण्यासाठी याठिकाणी समिती स्थापन केली जाणार आहे. या संदर्भातील ही माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहे. या ठिकाणी शुक्रवारी मोझरी येथे आंदोलन करते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना महसूल मंत्री भेटीसाठी पोहोचले.
shetkari Karj mafi yojana 2025
त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोनवरून चर्चा करून परिस्थिती माहिती दिली यावेळी या ठिकाणी काय माहिती आहे. कर्जमाफीसाठी वर्गवारी आणि त्याचे पात्रता ठरवणार याची माहिती काय पण पाहूया.
राज्यातील या आधी अनेक कर्जमाफी योजना राबवल्या गेल्या त्यातील अनेक कामांमध्ये त्रुटी राहिली तर आता यंदा सरकार शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन वर्गवारी करणार आहे.
या ठिकाणी सांगितलं जात आहे मोठ्या शेतकऱ्यांना आयोजक खरोखरच गरजू आणि माझा शेतकऱ्यांनाही मिळाव यासाठी समिती करणार आहे.
या सर्व अटी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरू शकतात. सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी निर्णय अहवाला आधारित घेतले जातील.