shidha patrika kyc तुमच्याकडे देखील शिधापत्रिका राशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी पुन्हा एकदा शासनाकडून Good न्यूज आलेली आहे. कारण ज्यांची अजून ही रेशन कार्ड ई केवायसी झाली नसल्यास काळजी करण्याची कारण नाही. कारण की आता या तारखेपर्यंत पुन्हा एकदा सरकारकडून मुदत वाढ या ठिकाणी मिळालेली आहेत.
रेशन कार्ड कुटुंबातील सर्वच नागरिकांना करणे बंधनकारक आहे जर kyc नाही केली तर त्यात त्यांचं नाव काढले जाऊ शकतात. या संदर्भातील अनेक वेळा सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या होत्या.
शासनाकडून शिधापत्रिका वर धान्य किंवा इतर सेवा मिळतात या तुम्हाला घ्यावयाच्या सुरू ठेवायचा असेल तर ई-केवायसी करणं गरजेचं आहे. राशन कार्ड मध्ये जेवढी लोकं आहेत त्यांची E-Kyc करणे आवश्यक आहे.
shidha patrika kyc 2025
शासनाकडून ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. 30 एप्रिल पर्यंत त्याची अंतिम मुदत होती परंतु मुदत संपल्यानंतर राज्यातील अनेक शिधापत्रिका धारकांची केवायसी राहिली होती.
ई-केवायसी आता 30 जून 2025 पर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजे आणखीन तुमच्याजवळ 15 दिवस राहिले आहेत, पंधरा दिवसाच्या आत ई-केवायसी करून घ्या. तुमचे धान्य प्रक्रिया ही सुरू ठेवा आणि जो काही इतर ही लाभ हे घेत रहा.
मेरा रेशन माध्यमातून तुम्हाला ऑनलाईन केवायसी ही घरबसल्या देखील करता येते. जर तुम्ही घरबसल्या करू शकत नसाल तर जवळच्या मेरा राशन त्याठिकाणी जाऊन ई-केवायसी करता येते. मेरा kyc करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. आता या संदर्भातील हे महत्त्वाची माहिती होती.