पावसाचे पुन्हा जोरदार आगमन 5 दिवसात जोरदार पाऊस Aajcha Hawaman Andaj
Aajcha Hawaman Andaj पुन्हा एकदा राज्यात दमदार मान्सून परतला पुढील पाच दिवसांमध्ये या जिल्ह्यांमध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मागील पंधरा दिवसांनी पाऊस जवळजवळ तडी मारल्याने शेतकऱ्यांची नागरिकांची तसे प्रशासन चिंतेत होते पण हवामान आता सकारात्मक बदल झालेले आहेत. मौसमी वाऱ्याने जोर पकडल्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची स्थिती या ठिकाणी … Read more