बापरे! हवामान खात्याचा या 16 जिल्ह्यांना सतर्कतेचा कडक इशारा.. Aajcha IMD Havaman Andaj
Aajcha IMD Havaman Andaj भारतीय हवामान खात्याने या 16 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, पुन्हा पाऊस या जिल्ह्यांना जोडपणार असल्यास अंदाज आहे. तब्बल तीन आठवड्याच्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा एकदा वेग पकडत आहे. 17 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पश्चिम बंगाल आणि गुजरात मध्ये निर्माण झालेल्या दोन कमी दाबाच्या पट्ट्यांमध्ये मान्सूनला चाल मिळाली आहे. त्यामुळे … Read more