Agriculture News शेतकऱ्यांना आनंदाची बातमी 180 कोटींचा अनुदान, 18 जूनपासून खात्यात पण तुम्हाला?
Agriculture News गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या धान बोनस योजनेची अंमलबजावणी अखेर सुरू झाली आहे. शासनाने गोंदिया जिल्ह्यासाठी 180 कोटी 63 लाख 56 हजार रुपये इतका भरीव निधी मंजूर केला असून, 18 जून 2025 पासून हा बोनस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील 1 लाख 56 हजार 432 … Read more