पावसाचा कहर थांबायचं नावच घेत नाहीय! बघा तुमचा जिल्हा यादीत आहे का?
Havaman Vibhag Andaj राज्यात पुन्हा एकदा पावसाने आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. १५ जूनपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाने अनेक भागांना झोडपून काढले असून, हवामान विभागाने पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा दिला आहे. २० जूनपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, त्यानुसार संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more