हवामान विभागाचा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी पुढील काही दिवस संकटाचे Maharashtra Weather
Maharashtra Weather हवामान विभागाचा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आल्याचा अंदाज दिलेला आहे. तर महाराष्ट्रातील पुढील काही दिवस हवामान अंदाज कसा असेल? कोणत्या ठिकाणी मुसळधार अति मुसळधार आणि अलर्ट जारी केला आहे संपूर्ण समजून घेऊया. राज्यात मान्सून जोर धरत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. राज्यामध्ये मानसूने जोरदार पुनरागमन झाले … Read more