या शेतकऱ्यांना आता खरीप पिक विमा मिळणार नाही ही नवीन अट लागू Pik Vima 2025
Pik Vima 2025 शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा पिक विमा संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आली आहेत. न्यूज 18 मराठी वेबसाईटवरून महत्त्वाची बातमी आलेली आहे. आता हे काम केल्याशिवाय खरीप हंगाम पिक विमा मिळणार नाही, या संदर्भातली शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आहे. हवामान आधारित फळ पिक विमा योजनेचा मृग बहार हगामासाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. यावर्षी … Read more