PM Kisan 20वा हफ्ता कधी येणार? तारीख फीक्स पण पात्र शेतकऱ्यांना ही कामाची सूचना
PM Kisan Yojana ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची अत्यंत महत्वाची योजना आहे, जिचा उद्देश थेट आर्थिक मदतीद्वारे शेतकऱ्यांना सशक्त करणे आहे. योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण ₹6,000 थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करते. प्रत्येक हप्ता ₹2,000 इतका असतो. सध्या लाखो शेतकरी २०व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण खरीप हंगाम सुरु झालेला असून बी-बियाणं, खते, कीटकनाशके, मशागत यासाठी … Read more