Vidarbha Andaj: बापरे आज पासून विदर्भात पावसाचा कहर जिल्ह्यांना अलर्ट
Vidarbha Andaj महाराष्ट्रात यंदा मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर दस्तक दिली असली, तरी काही दिवस त्याची प्रगती थांबलेली होती. मात्र, आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार १६ जून २०२५ पासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, कोकण, घाटमाथा व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या … Read more