बांधकाम कामगारांना गोड बातमी! दरवर्षी ₹12,000 थेट येणार खात्यात पण कसे?
Worker Pension Yojana राज्यातील लाखो बांधकाम कामगारांसाठी एक मोठा दिलासा देणारी योजना सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून लवकरच सुरू होणाऱ्या या नव्या पेन्शन योजनेत, पात्र बांधकाम कामगारांना दरवर्षी ₹12,000 म्हणजेच दरमहिना ₹1,000 थेट बँक खात्यात पेन्शन स्वरूपात दिले जाणार आहे. ही योजना खास करून वयोवृद्ध, 60 वर्षांवरील कामगारांच्या निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेसाठी तयार … Read more